पुणे महानगरपालिका
सेवावारी कक्ष, पुणे
सेवावारी कक्ष, पुणे
पुणे महानगरपालिका अंतर्गत 'पुणे प्रथम' आयोजित 'सेवा वारी २०२६' उपक्रमात आपले सहर्ष स्वागत! संत ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पवित्र पालख्यांचे पुण्यात आगमन होत आहे. या सोहळ्यानिमित्त पुण्यात येणाऱ्या लाखो वारकरी बांधवांना स्वच्छ, सुंदर, सुसंस्कृत आणि सेवाभावी पुण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणे, हाच या 'सेवा वारी'चा मुख्य उद्देश आहे. या भक्तीमय पर्वात सेवाभावाचे एक नवीन पाऊल एकत्र टाकूया.